window.OneSignal = window.OneSignal || []; OneSignal.push(function() { OneSignal.init({ appId: "f0351441-a257-4865-8e2e-0b482c678dcb", }); }); About Us

About Us

  itsmarathi.com या website बद्दल जाणून घेण्याइतके तुम्ही उत्सुक झालात याचा आम्हाला आनंद आहे!

        Facebook, Instagram, Whatsapp अश्या सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत फार कमी कालावधीत जबरदस्त लोकप्रिय होत असलेल्या या समाजमाध्यमांतून आम्ही सर्वांना हवं ते content मनापासून देत आहोत!!

    नव्या युगाची गरज ओळखून कमीत कमी वेळेत मराठी बातम्या, तंत्रज्ञान आणि मराठी संस्कृती बद्दल मनभरून माहिती देणारं ठिकाण आम्ही इथे निर्माण करत आहोत .....ते ही खास आपल्या मायबोली मराठीमधून!

    आम्ही मुख्यतः News सोबतच Technology , Facts , Offers, cooking, maharshtra tourist places, मराठी संस्कृती व इतिहास   या सर्व नव्या जगातील सामान्य जणांच्या गरजा पुरवत त्यांच्या यशाचा प्रवास अधिकाधिक सुखकर करतोय!!

    उदा. Itsमराठी special मध्ये आम्ही गड, दुर्ग, किल्ले यांसोबतच फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व जगातील खास ठिकाणांबद्दल ची माहिती 'भटकंती' सदरात देत आहोत, जर शेतकरी असाल तर शेतीबद्दल ची खूप छान माहिती. मनोरंजना सोबतच आरोग्याबद्दल मनोरंजन आणि आरोग्यम या सदरा मध्ये आपणास वाचावयास भेटेल! सरकारी योजना, Facts, Tech, Deals, बातम्या, राजकीय, खेळ, पुस्तक , चित्रपट , असं एक ना अनेक ... आम्ही तन मन धन लावून Itsमराठी मध्ये खास आपल्यासाठी देण्याचा दिवसरात्र प्रयत्न करत आहोत!

    यामुळेच इतक्या कमी कालावधी मध्ये आम्ही लोकप्रियतेच शिखर पादाक्रांत करत आहोत. व या मागे मिळालेला तुमचा support ही तितकाच अमूल्य ठरला आहे.

धन्यवाद!