3D Reflection Diya दिया | Floating Diya | Deepak | 3D Reflection मल्टिकलर रिफ्लेक्शन पणती | Diwali Decoration | for Home Decoration, Indoor & Outdoor | 3D Reflection मल्टिकलर रिफ्लेक्शन दिवे

खास ग्राहकांच्या सोयीसाठी व प्रचंड मागणीमुळे 

3D Reflection Diya दिया | Floating Diya | Deepak | 3D Reflection मल्टिकलर रिफ्लेक्शन पणती   | Diwali Decoration | for Home Decoration, Indoor & Outdoor


Circle Design

Square Design

★मल्टिकलर रिफ्लेक्शन पणती★

★दिपावली निमित्त खास आकर्षक पणत्या★

●12 पणत्या. 

●12 वाती. 

●12 क्लिप. 

●होलसेल प्राईज 

●घरपोच सेवा मिळेल. 

 साठी संपूर्ण महाराष्ट्र भरात वितरक नेमत आहेत. 

  सीझनल व्यापारी (उदा. राखी विक्रेते, फटाके विक्रेते, गणपती मूर्ती विक्रेते)  कपडे व्यापारी, जनरल स्टोअर्स, घरगुती व्वसाय करणाऱ्यांसाठी  सुवर्ण संधी. 

इच्छुक व्यापाऱ्यांनी अधिक माहिती साठी संपर्क साधावा 

       


  Samrudhhi Enterprises

   +91 8999469394

   +91 7070994003

  

पणत्यांची वैशिष्ट्ये


 1) प्लास्टिक च्या असल्यामुळे पडल्यावर फुटत नाहीत

2) वजनाने हलक्या असल्याने पाण्यावर सुद्धा तरंगतात

3) तेलामध्ये पाणी घातल्याने तेलाची बचत होते तसेच

 Shadow ( Design) ही खाली सुबक स्पष्ट पडते.

4) वापर झाल्यावर निरम्या च्या पाण्याने किंवा साबणाच्या पाण्याने धुऊन बॉक्स मध्ये पॅक करून ठेऊन पुढच्यावर्षी देखील आपण वापरू शकतो.

5) वजनाने हलक्या असल्याने हाताळण्यास किंवा ठेवण्यास सोपे.

6) याची वात मध्यभागी लावली असल्याने पणत्या काळे पडणे, जळणे, वितळणे असले प्रकार होत नाहीत.

 7) याचे design पडत असल्याने दिवाळीच्या सर्व दिवसात घराला शोभा येते व मन प्रसन्न राहते.

8) शिवाय आपण या पणत्या इतर घरगुती किंवा बाहेरील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला लाऊ शकतो.


9) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पणत्या MAKE IN  INDIA आहेत. त्यामुळे याचा पैसे आपल्या  भाऊ- बहिणींकडेच जाणार आहे

  त्यामुळे वेळ न घालवता आपल्या लगेच ऑर्डर द्या


  Mo.No. :- SAMRUDDHI ENTERPRISES 

                     +91 8999469394

                     +91 7070994003

For Any Enquiry Whatsapp Chat Link :-

https://wa.link/lou76p


Note :- Price will be negotiable depends as per Quantity


Sample Images






FEEL FREE FOR ANY DOUBTS | THANK YOU....!



Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने