SBI Job Recruitment : आजपासून या जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. जाणून घ्या अर्ज कसा करायचा ते
SBI Apprentice Vacancy 2023:SBI अप्रेंटिस भरती २०२३साठी नोटिफिकेशन जारी झाले आहे.
अनेक तरुणांचा SBI नोकरीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. SBI मध्ये हजारो पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांनी लवकरच तयारीला करायला हवी आहे.
![]() |
SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी : SBI Recruitment 2023 : 6000 जागांसाठी होणार भरती |
या बाबतची अधिक माहिती आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत साइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करु शकतो. आजपासून या पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. जाणून घेऊया अर्ज कसा करायचा ते.
1. एकूण किती जागा असणार आहेत ?
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) ६१६० पदांसाठी अतिरक्त जागा आहे. त्यासाठी उमेदवारांनी लवकर तयारीला लागायला हवे आहे .
2. शिक्षणाची अट काय आहे ?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी असणे आवश्यक असणार आहे.
3.महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरु होण्याची तारीख : १ सप्टेंबर, २०२३
शेवटची तारीख - २१ सप्टेंबर, २०२३
4. निवड प्रक्रिया
या परीक्षेसाठी (Exam) उमेदवाराची Test ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषांच्या माध्यामातून केली जाणार आहे. यात लेखी परीक्षेत १०० गुणांसाठी १०० प्रश्न असतील आणि त्यात परीक्षेचा कालावधी हा ६० मिनिटांचा असणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.