happy independence day images 2023- स्वातंत्र्य दिनासाठी शुभेच्छा मराठी संदेश
Happy Independence Day Wishes In Marathi 2023 :
येत्या मंगळवारी संपूर्ण देश 'स्वातंत्र्य दिन' (Independence Day) साजरा करणार आहे. 1947 पासून दरवर्षी भारतात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. भारत यावर्षी 77 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 2023 रोजी साजरा करण्यासाठी आपण सर्व सज्ज झालो आहोत . 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताची ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता झाली. त्यामुळे दरवर्षी आपल्या देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि जोशात साजरा केला जातो. या दिवशी सर्वत्र देशभक्तीपर गीते गायली जातात, देशभक्तीच्या घोषणा दिल्या जातात, शाळा-महाविद्यालय, घरोघरी राष्ट्रध्वज फडकवला जातो असतो . 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या या अभिमानाच्या दिवशी, प्रत्येकजण एकमेकांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा पाठवतो.
आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुमच्यासाठी देशभक्तीपर कविता, कोट्स, कविता आणि स्टेटस खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. याद्वारे तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मराठीत / 15 August Wishes In Marathi पाठवू शकता.
![]() |
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
ज्यांनी लिहिली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा..!स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा....!
76 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना लाख लाख शुभेच्छा.!
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.