जाहिरात (Ads) – Poster / Banner Ads
नमस्कार उद्योजक मित्र,
इट्समराठी मध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे.
इट्स मराठी हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!
इट्स मराठी वर माहिती वाचायला येणार प्रत्येक वाचक हा आमच्या साठी खूप महत्वाचा आहे. वेबसाईट वरील माहिती सोबत वाचकाला त्यांच्या हितासाठी असलेल्या जाहिरात जर मिळत असेल; तर ती खूपच आनंदाची बाब आहे. त्याकरिता इट्स मराठी जाहिरात प्रकल्प आम्ही चालू केलेला आहे. इट्स मराठी जाहिरात हे ग्राहक आणि व्यावसायिकाला जोडणारा एक दुवा आहे.
इट्स मराठी च्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात खूपच कमी दरात करू शकणार आहात. इट्स मराठी हि एक मराठी वेबसाईट आहे, आमच्या मराठी उद्योजक मित्र आणि मैत्रिणीच्या श्रमातून तयार केलेल्या व्यवसायाला आम्ही महाराष्ट्रात तसेच सर्वत्र भारत भर पसरवू..! तुमच्या व्यवसायाची जाहिरात आम्ही आमच्या वेबसाईट वर देऊ.
जाहिरात दिल्यास होणारे फायदे:
![]() |
जाहिरात (Ads) – Poster / Banner Ads |
१) तुमच्या व्यवसायाची ब्रॅण्डिंग महाराष्ट्र तसेच भारत भर होईल.
२) तुमच्या व्यवसायाची ब्रॅण्डिंग होणे म्हणजेच, तुमच्या व्यवसायाला चालना मिळणे होय.
३) कमी वेळेत तुमचा ब्रँड सर्वत्र पसरेल.
४ ) तुमची जाहिरात १ महिन्यात 30000 हजार पेक्षा जास्त लोकांकडे पोहचेल.
५) तुमच्या वेळेची आणि पैश्यांची बचत होईल.
अधिक माहितीसाठी तसेच जाहिरात देण्याकरिता आम्हाला खालील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्स अँप
करा.
whatspp : 8554828368
0 टिप्पण्या
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.