window.OneSignal = window.OneSignal || []; OneSignal.push(function() { OneSignal.init({ appId: "f0351441-a257-4865-8e2e-0b482c678dcb", }); }); best packers and movers service in pune

best packers and movers service in pune

Sandeshwar Packers & Moves,Pune

💫  *शिफ्टिंगची चिंता मिटवणारं नाव म्हणजे Sandeshwar packers And Movers!*
*संपूर्ण भारतभर सेवा*

📦  मंडळी, अनेक कारणांनी आपल्याला अनेकदा जागा बदलावी लागते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यस्त जीवनशैली आणि बहुतेक ठिकाणी विभक्त कुटुंबपद्धती असल्याने मनुष्यबळ अपुरे असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची शिफ्टिंग म्हणजेच मोठी चिंताच असते. मात्र  हे अवघड आणि जबाबदारीचं काम आम्ही अर्थात ‘Sandeshwar Packers And Movers' अगदी सहज-सोपं करत आहोत. तुम्ही फक्त आम्हाला कोठून कुठे शिफ्ट करायचं आहे ते सांगायचं. बाकी सगळं आम्ही करतो. तुम्ही फक्त देखरेख करायची. तुम्हाला ज्या वस्तू शिफ्ट करायच्या आहेत त्यांना तुम्ही हातही लावायची गरज नाही.  _मागील २ वर्षांपासून आम्ही आमच्या सन्माननीय ग्राहकांची शिफ्टिंगची चिंता मिटवत आहोत. त्यामुळे सर्व ग्राहक अगदी समाधानी असून आमच्या सेवेला वाढती मागणी आहे._

🚛  आम्ही जुन्या ठिकाणावरून सामान व्यवस्थित पॅक करून नव्या ठिकाणी तुमच्या मनाप्रमाणे व्यवस्थितरित्या लावून देतो. त्यामध्ये पॅकिंग, लोडिंग, अनलोडिंग, वाहतूक आदी सेवांचा समावेश आहे. तुम्ही फक्त पाहत रहायचं!

🔖 *या आहेत आमच्या सेवा*
घर शिफ्टिंग सेवा । ऑफिस शिफ्टिंग सेवा । इंडस्ट्रियल मशीनरी प्लँट शिफ्टिंग सेवा । कार शिफ्टिंग सेवा । पेंटिंग, लायब्ररी, हॉस्पिटल वगैरे शिफ्टिंग सेवा । स्टोरेज सुविधाही उपलब्ध

*आमची वैशिष्ट्ये*
▪️ आमच्या ठरलेल्या प्रक्रियापद्धतीच्या आदर्श परिमाणांप्रमाणे (Standard Method of Packing) किंग.
▪️ पॅकिंगसाठी आवश्यक सर्व मटेरिअलसह (बॉक्स, दोऱ्या वगैरे) पॅकिंग.
▪️ नाजूक आणि मौल्यवान वस्तूंचे विशेष पॅकिंग आणि अधिक काळजीने वाहतूक.
▪️ शिफ्टिंगसाठी आवश्यकतेप्रमाणे योग्य त्या सुरक्षित वाहनातून शिफ्टिंग.
▪️ पॅकिंग आणि वाहतूकीसह लोडिंग, अनलोडिंगसह सर्व त्या सेवांचा समावेश.
▪️ आपुलकीची सेवा देणारा अनुभवी, निष्णात, विनम्र कर्मचारीवृंद.
▪️ परवडणाऱ्या स्पर्धात्मक दरात खात्रीशीर, विश्वसनीय सेवा. 

🤷🏻 _तर मग आता शिफ्टिंगची चिंता आमच्यावर सोडा. तुम्ही फक्त बघत रहा._

📍 *आमचा संपर्क क्रमांक सेव्ह करून ठेवा.*


📞 मोबाईल & Whatsapp : Mr.Raj bharati 
8799883431/9922109672

Emal :- info@sandeshwarpackermovers.in

Website :-  https://sandeshwarpackermovers.in


fb Page :-
https://www.facebook.com/sandeshwarpackermovers.in

Instagram :-
https://www.instagram.com/invites/contact/?i=irnzdeac369q&utm_content=my2u8e6

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या