Coco-Cola:

मंगळवारी एक घटना घडली युरो २०२० च्या प्रेस कॉन्फर्स मध्ये पोर्तुगाल चे कॅप्टन क्रिसटीआनो रोनाल्डो ने त्याच्या समोर पडलेले दोन Coco Cola बॉटल बाजूला केले आणि सांगितले पाणी प्या. याच्या काही तासांनंतर Coco Cola कंपनी ला चक्क ४० हजार कोटींचे नुकसान झाले.

coco cola ronaldo effect
christiano ronaldo

Coco Cola कंपनी चे शेअर खाली गेले $५६.१० पासून तर $५५. २२ Coco Cola कंपनी ची मार्केट किंमत खाली गेली $२४२ ते $२३८ वर गेली. फक्त रोनाल्डो ने बॉटल बाजूला केले आणि वॉटर बॉटल उचलून सांगितले हे घ्या.

हे जरूर वाचा: कोरोनाची नवीन लक्षणे काय आहे? 

Tags:

coco cola, christiano ronaldo, coco cola ronaldo effect

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने