CBSE Class:

सीबीएसई ने सांगितले १२ वी चे निकाल हे येत्या ३१ जुलै ला लागणार आहे आणि त्यांनी क्राईटेरिया साठी सुप्रीम कोर्टात आपिल दाखल केली आहे १२ वी चे निकाल हे कशावर अवलंबून असणार.

CBSE class 12th results
CBSE class 12th results

४०% मार्क्स हे अवलंबून असणार १२ वी च्या युनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्रि बोर्ड परीक्षा वर.  ३०% मार्क्स हे अवलंबून असणार ११ वीच्या फायनल परीक्षेवर. ३०% मार्क्स हे अवलंबून असणार थेरी १० वी च्या पाहिले ३ विषय ज्यांच्यात चांगली कामगिरी केली असेल. अशाप्रकारे निकाल लागणार आहे.

Tags:

CBSE Class 12 internal marks 2021

Cbse class 12 result 2021 criteria

CBSE Class 12 evaluation 2021

Cbse class 12 evaluation criteria 2021

CBSE Board Exam date 2021 Class 12

CBSE gov in 2021 Class 12

CBSE Class 10

Cbse objective criteria class 12

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने