कोरोनाची नवीन लक्षणे:

कोरोनाची नवीन लक्षणे काय आहे? | What are new symptoms of corona?
symotoms-of-corona-photosource-socialmedia

कोरोनाना झालेल्या रुग्णामध्ये सर्दी,खोकला, ताप, तोंडाची चव जाणे अशी लक्षणे अढलु शकतात. पण कारोनाची लक्षणे एवढीच मर्यादित नाही या विषणुमध्ये बदल होत आहे आणि या विषाणू मुळे नंतर रुग्णामध्ये वेगळी लक्षणे अधलून येत आहे. डोळे लाल होणे, तोंडाची चव जाणे ,सांधे दुखणे सर्दी, ताप हे नवीन आता लक्षणे येत आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाट मध्ये येणाऱ्या रुग्णामध्ये अधलुन येत आहे.

हे जरूर वाचा:

वरिष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचा हार्ट अटॅक मुळे मृत्यु


पण ही लक्षणे कशामुळे बदली असावी एक्स्पर्ट नुसार ही लक्षणे विषाणू मध्ये बदल झाला त्याच्यामुळे येत असेल . रोगाची लक्षणे असली तरी रुग्ण वाढ होत आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये डबल मुटंट पाहायला मिळते आणि वेगाने पसरत आहे. या वर्षा भरामध्ये हा मुटेशन वाढला आणि तो आपल्या शरीरात शिरला. त्याच्यासाठी लसीकरण हा तोडगा आला आहे आता त्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते. 

हे जरूर वाचा:

दहावीची परिक्षा रद्द, विद्यार्थीना असे मिळणार गुण


लसीकरण मध्ये पाहिले 60 वर्षाच्या लोकांना लसीकरण केले नंतर 45 वर्षाच्या लोकांना लसीकरण केले पण आपण 45 च्या खाली लोकांना विसरलो कारण हा नवीन व्हायरस आता हा तरुण पिढी मध्ये अढलतो आहे . लसीकरण करून बरेचशे मुटंट आहे त्याला कमी करू शकतो लासिकरणाने. एक्स्पर्ट नुसार विषाणू मध्ये काय बदल होणार आणि त्याचा काय परिणाम होईल हे आता सांगू शकत नाही. त्यासाठी मास्क घालने, गर्दी टाळणे, हाथ धूने हे आपल्याला पाळायला हवे.

Tags:

Coronavirus

Covid 19

Corona symptoms

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने