how talks to girls online? मुलीशी ऑनलाईन कसे बोलायचे?
how-talks-to-girls-online-photosource-socialmedia

how talks to girls online? मुलीशी ऑनलाईन कसे बोलायचे? 

तुम्हाला पण मुलीला impress करायचे आहे का ऑनलाईन आणि तुम्हाला दाखून द्यायचे आहे का तुम्ही किती छान आहे. शेवटी तुम्हाला समजत नाही आहे मुलीशी सवांद कसा सुरु करायचा आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी विषयी त्याच्यासोबत बोलायला हवे. असे तुम्ही एकटे नाही आहे. सुरवातीला मुलीशी बोलणे कदचित तुम्हाला अवघड वाटेल आणि ये खूप सरळ असते. आम्ही इथे मुलीशी कशा प्रकारे प्रश्न विचाराचे इथे आम्ही सांगितले आहे. कारण पुढच्या वेळेस कोंतीपन मुलगी आली आणि तिच्याशी बोलायचे असेल तर तुम्ही बिगर घाबरता बोलले पाहिजे.

हे जरूर वाचा:

बिना निमंत्रण शिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कसे सामील होऊ शकता?


1.ओपन इंडेड प्रश्न विचारा- 

एक ओपन प्रश्न साठी हा आणि ना च्या पुढची उत्तराची गरज असते. म्हणून प्रश्न विचारा हा एक महत्व पूर्ण पर्याय असतो कोंत्यापण मुलीशी सवांद सुरू करण्यासाठी. असे प्रश्न विचारा ज्याच्यामुळे मुलीचा इंटरेस्ट वाढेल तुमच्या कामात येईल. तुम्हाला जर तिच्या विषयी अजून जास्त माहिती हवी असेल तर बोलचाल सुरू करणारे प्रश्न विचारा. काही इंटरेस्टिंग किंवा असे कोणते पण प्रश्न विचारू शकता. जसे की खालील प्रमाणे.

 • तुम्हाला वीकेंड ला काय करायला आवडते?

 •  तुमच्या सारखी इतकी सुंदर मुलगी या ठीकणी काय करत आहे.

 •  तुम्ही आता कोणते पुस्तक वाचले आहे .

 •  तुमच्या हिशोबाने एक परफेक्ट दिवस कसा असायला पाहिजे.

 •  जर तुम्हाला एक सुपर पॉवर मिळाली तर ती कशी पाहिजे.

हे जरूर वाचा:

how to use facebook | फेसबुक कसे वापरावे


2. फक्त हाय म्हणा - 

कधी कधी साधेपणा ही खूप उत्तम असते. फक्त एक साधे हॅलो ने सवांद सुरू करा आणि तिला कळू पण देऊ नका की तुम्ही तिच्याशी सवांद जास्त करत आहे. असे काही प्रयत्न करा खालील प्रमाणे.

• हाय ! तुमचा दिवस कसा जात आहे ?

• मला तुम्हाला फक्त हाय म्हणायचे होते!

• तुम्ही आतापर्यंत काय काय केले आहे?

• हाय! तुमचा हा आठवडा खूप चांगला असेल? 

• हे व्हॉट्स अप ? 


Tags:

how talks to girls online?

how to toast a girl online message

how to talk to a stranger girl on text

topics to chat with a girl on whatsapp

pick up lines to start a conversation with a girl online

how to start a conversation with a girl online you don't know

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने