![]() |
rohit-sardana-photosource-facebook |
वरिष्ठ पत्रकार रोहित सरदना ये लोकप्रिय चॅनल चे अँकर यांना शुक्रवारी हार्ट अटॅक आला आणि ते कोरोना संक्रामित पण होते. रोहित सरदाना हे पहिले झी न्यूज सोबत काम करत होते नंतर त्यांनी 2017 मध्ये आज तक मध्ये काम करायला सुरवात केलं. झी न्यूज चे वरिष्ठ पत्रकार सुधीर चोधरी यांनी ट्विटर वर माहिती दिली की आमचे प्रिय मित्र या जगात राहिले नाही.
हे जरूर वाचा:
मुकेश अंबानी यांनी कोरोना फाईटसाठी आपल्या रिफायनरीजमधून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन पाठवले
![]() |
rohit-sardana-photosource-socialmedia |
रोहित चे चालू त्याच्या सोबत काम करणारे राजदीप सरदेसाई यांनी पण ट्विटर वर शोक व्यक्त केले आहे. 24 एप्रिल ला स्वतः रोहित सर दाना यांनी ट्विट करून माहिती दिली होती की मला कोरोना झाला आहे. आज सकाळी खबर आली की त्याचा मृत्यु हर्ट अटॅक मुळे झाला.
Tags:
rohit sardana
news anchor
aaj tak news anchor
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.