OnePlus 9 Series (वन प्लस 9 मोबाईल):
![]() |
oneplus9-mobile-series-photosource-socialmedia |
प्रीमियम स्मार्टफोन OnePlus9 series भारत मध्ये लाँच झाला आहे. या OnePlus9 सोबत OnePlus9, OnePlus9 Pro आणि OnePlus9R आठवड्यानंतर झाला रिलीज भारतामध्ये. कंपनी भारतामध्ये OnePlus9 आणि OnePlus9 Pro ऑनलाईन समारंभ मध्ये लाँच करणार आहे.
Oneplus9 series ला खूप यश मिळाले OnePlus8 पेक्षा. मागची सिरीज OnePlus8 पूर्ण जगभरात आणि भारताच्या मार्केट मध्ये विक्री झाली.
हे जरूर वाचा:
इंस्टाग्राम रिल्सवर येणार आहे जाहिरात
Shenzehan कंपनी विचार करत आहे आपली पहिली स्मार्ट वॉच मार्केटमध्ये लाँच करण्याचा OnePlus watch च ऑनलाईन समारंभ मध्ये उद्घाटन करणार आहे. OnePlus च्या सीईओ Pete Lau ने सांगितले OnePlus watch येईल work आउट मोड च्या 110 प्रकारे मध्ये येणार आहे. वॉच गोल डायल आणि आयपी68 वॉटर रिझिस्टेन्स मध्ये येणार आहे.
OnePlus9 लॉन्च वेळ:
OnePlus9 cha इव्हेंट मागच्या महिन्यात 22 मार्च ला झाला होता संध्या काळी 7.30 वाजता. OnePlus उपकरने ऑनलाइन समारंभ मध्ये दाखवले होते.
हे जरूर वाचा:
ई पास महाराष्ट्र रजिस्ट्रेशन | ई पास नोंदणी महाराष्ट्र
OnePlus9 लाँच : कुठे पाहू शकतात
OnePlus9 चे चाहते या मोबाईल च उद्घाटन OnePlus च्या YouTube Channel वर पाहू शकता आणि OnePlus च्या सोशल मीडिया चॅनल वर पण ते पाहू शकतात.
OnePlus9 फिचर्स:
Oneplus9 series आला आहे Qualvcomn Snapdragon SoC. OnePlus 9 आणि 9 प्रो qualcomnu Snapdragon 888 SoC सोबत आला आहे. OnePlus9 चा कॅमेरा 48 मेगापिक्सल सोबत Sony IMX789 सेन्सर आहे.
Tags:
oneplus 9 launch date
oneplus 9 price in india
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.