Maharashtra SSC exam cancelled: दहावीची परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा मोठा निर्णय

10th class exam 2021 maharashtra board- दहावीची परिक्षा रद्द, विद्यार्थीना असे मिळणार गुण ,uddhav thackrey
ssc-exam-cancelled-photosource-socialmedia

मंगळवारी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री मंडळाने निर्णय घेतला 10वी च्या परीक्षा रद्द करण्याचा. (10th class exam of m board) . एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत 10 वी च्या परिक्षा होणार होते पण कोरोना व्हायरस चे रोज रुग्ण वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.  सर्व मत्री ने सल्ला दिला आहे कड्क लॉकडाऊन साठी. महाराष्ट्र च्या मुख्यमंत्री  उद्धव ठाकरें बुधवारी घोषणा करतील कडक लॉक्डाऊन चा.

हे जरूर वाचा: 

Tags

10th board exam 

१० वी परिक्षा रद्द

१० वी परिक्षा २०२१

Maharashtra lockdown


Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने