kamada ekadashi vrat katha
kamada ekadashi vrat katha


kamada ekadashi vrat katha | कामदा एकादशी चे महत्व | कामदा एकादशी कथा 2022: 

चैत्र महिनाच्या शुल्क एकादशी ला कामदा एकादशी म्हणतात.  कामदा एकादशी या वेळेस 12 एप्रिल 2022 रोजी आज आहे.  या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे गरजेचे आहे . आजच्या दिवशी कथा नक्की ऐकायला पाहिजे त्या मुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतात.

हे जरूर वाचा :


कामदा एकादशी चे महत्व:

आज उपवास पकडुन फक्त फळ दिवभरात खातात आणि उपवास केला जातो आणि भगवान विष्णूची पूजा आणि आरती केली जाते. असे म्हंटले जाते की उपवासाच्या दिवशी कथा ऐकणे खूप गरजेचे असते तेव्हाच तुमच्या मनातील इच्छा पुर्ण होतात. 

प्राचीन काळात एक ब्राह्मण आणि ठाकूर राहत होते. त्या दोन्हीचे एकमेकाशी जमत नव्हते आणि नेहमी भांडण करत असायचे. एके दिवशी दोन्हींमध्ये एवढे भांडण झाले ठाकूर ने ब्राह्मणची हत्या करून टाकली. त्याच्या या कृत्यामुळे नगर चे ब्राह्मण खूप नाराज होते.

त्या ठाकूर का खूप पचातप झाला त्या नंतर त्याने ब्राह्मण ची तेरावी ठेवली नगर क्या ब्राहमनी ने त्याच्या घरी यायला नकार दिला.  या मुळे ठाकूर खूप एकटा पडून गेला आणि स्वतःला दोषी मानायला लागला.

हे जरूर वाचा: 

या आपल्या कृत्यामुळे तो खूप दुखी झालं होतं  त्या दरम्यान एक साधू भेटला आणि साधूला त्याने सर्व सांगितले  साधूला जे पाप त्याने केले होते त्या विषयी. या महापाप वर साधूने त्याला कामदा एकादशी च महत्व सांगीतले आणि त्याला कामदा एकादशी चा उपवास धरायला सांगीतले.

कामदा एकादशी च्या दिवशी ठाकूर विष्णू मूर्ती समोर झोपला होता आणि त्याला स्वप्न पडले आणि स्वप्नात विष्णूने त्याला सांगितले हा उपवास पकडल्यामुळे तू ब्राह्मण हत्याच्या दोषा मधून मुक्त झाला आहे. कामदा एकादशी च महत्व ठाकूर ने नंतर सर्वांना सांगितले.

कामदा एकादशी चा उपवास पकडल्यामुळे सर्व पाप नष्ट होतं. विष्णू लोकामध्ये त्याला स्थान निर्माण होते आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

Tags:

kamada ekadashi vrat katha

kamada ekadashi 2022

kamada ekadashi katha

kamada ekadashi significance

kamada ekadashi ki katha

कामदा एकादशी 2022

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने