Instagram Reels Ads: ( इंस्टाग्राम रिल्सवर येणार आहे जाहिरात )

facebook begins testing ads in instagram reels,facebook begins ads instagram reels india facebook begins ads instagram reels 2021
instagram-reels-ads-photosource-socialmedia

फेसबुक कंपनी घेऊन येत आहे इंस्टाग्राम रिल्स (instagram reels ads) वर येणार आहे जाहिरात आणि ही टेस्ट भारताबरोबर ब्राझील, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशात रिल्स वर जाहिरात दिसणार आहे.

फेसबुक कंपनी च्या अधिकाऱ्यांनी गुरवारी मोठी घोषणा केली की कंपनी टेस्टिंग ads करत आहे टिक टॉक सारखे दिसणारे ॲप इंस्टाग्राम रीलवर(instagram reels ads) आणि ही टेस्टिंग ads भारत, ब्राझील, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया मध्ये दिसणार आहे ही जाहिरात.

हे जरूर वाचा:

ई पास महाराष्ट्र रजिस्ट्रेशन | ई पास नोंदणी महाराष्ट्र

कंपनी पाहत आहे मोठी कमाई या ॲप मधून इंस्टाग्राम रील (instagram reels ads) हे भारतात खूप लोकप्रिय आहे आणि भारत हा सोशल मीडिया मार्केट मध्ये खूप तेजीने प्रगती करत आहे.  मागच्या वर्षी टिक टॉक वर बंदी आल्यामुळे इंस्टाग्राम रील खूप लोक वापरत आहे. फेसबुक ने प्लॅन केला आहे की दुसरे फिचर भारतामध्ये लाँच करण्याचा जसे कंटेंट क्रियेटर आपले रिल सोशल मीडिया फेसबुक अकाऊंट वर शेअर करू शकतात. 

इंस्टाग्राम रिल ads च परिचय खूप मोठे करणार आहे रिल व्हिडिओ मध्ये अस संकेत Carolyn Everson व्हाइस प्रेसिडेंट ग्लोबल बिझनेस ग्रुप फेसबुक चे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी नकार दिला आहे इंस्टाग्राम रिल वर कसे फिचर असणार आहे.

दुसरे कंटेंटसाठी रील वर जाहिरात रिल वर ३० सेकंड पर्यंत दाखवणार आहे  युजर ads पाहू शकतो किंवा ads ला स्किप करू शकतो असा फेसबुक अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे जरूर वाचा:

फेस मास्क द्वारे आपण कोरोना शोधू शकता

फेसबुक अधिकाऱ्यांनी अजून एक सांगितले गुरवारी की जाहिरात करणारे त्यांचा आवडीचा व्हिडिओ सिलेक्ट करू शकता जिथे ते ads लावू शकता जसे लहान मुलाचे व्हिडिओ, प्राण्याचे, फिटनेस आणि वर्क आऊट चे व्हिडिओ वर ads लावू शकता.

फेसबुक च मोठे पाऊल आहे जाहिरात करणारे लोकांना ads लावायची मुभा दिली आहे. जाहिरात करणारे फेसबुक वर अशा लोकांना टार्गेट करतात ज्यांचा इंटरेस्ट आहे. हे एक मोठी संधी आहे मार्केटरणा फेसबुक ने सांगितले.

हे जरूर वाचा:

सॅमसंगने आरोग्य-केंद्रित गैलेक्सी वॉच 3 स्मार्टवॉचची घोषणा केली 

फेसबुक ने सांगितलं येताय काही आठवड्यात ते टेस्टिंग स्टिकर ads (stickers ads) फेसबुक स्टरीज वर करणार आहे. ब्रँड्स स्टिकर्स बनू शकता त्याच्यानंतर क्रिएटर त्याच्या स्टरीमध्ये स्टिकर लावू शकता आणि काही विकले गेल्यानंतर स्टिकर्स ads मधून मग त्याच्यातला काही पैसे इन्फ्ल्यून्सर्स ल दिले जातील.

Tags:

facebook begins ads instagram reels india

facebook begins ads instagram reels 2021


Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने