नमस्कार मित्रानो इट्स मराठी आजचां लेख तुम्हाला डेस्कटॉप आणि मोबाईल वर फेसबुक कसे वापरायचे ते शिकवेल.
![]() |
facebook-photosource-socialmedia |
सुरवात करावी
१. फेसबुक उघडा
आपल्या कॉम्प्युटर च्या वेबब्राउझर मध्ये https://www.facebook.com/ वर जा किंवा आपण मोबाईल वापरत असेल तर तिथे दिलेला फेसबुक आयकॉन वर क्लिक करा. जर तुम्ही याच्या पाहिले फेसबुक वर लॉगिन केले नसेल तर तुम्ही वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण फेसबुक च्यां लॉगिन पेज वर जाऊन लॉगिन करू शकता.
जर तुम्ही आतापर्यंत फेसबुक डाऊनलोड केले नसेल आपल्या आयफोन किंवा अँड्रॉइड मोबाईल वर तर तुम्ही ते बिलकुल मोफत डाउनलोड करू शकतात.
२. फेसबुक अकाऊंट बनवा
तुम्ही अकाऊंट फेसबुक डेस्कटॉप किंवा मोबाईल मध्ये दिलेल्या ॲप द्वारे तुम्ही दोन्ही वर अकाऊंट बनऊ शकतात.
३. आपल्या फेसबुक पेज वर जा
हे पेज तुम्ही वापरत असलेला कॉम्प्युटर आणि मोबाईल प्रमाणे वेगळे वेगळे दिसू शकतात.
डेस्कटॉप - उजव्या साईड ला दिलेल्या जिथे तुमचे नाव लीहले असेल तिथे क्लिक करा
अँड्रॉइड - स्क्रीन च्या खालच्या साईड ला किंवा वरच्या साइडला दिलेल्या तीन डॉट वर क्लिक करा तिथे तुमचे नाव दिसेल तिथे क्लिक करा.
४. एक प्रोफाइल पिक्चर जोडा
तुम्ही प्रोफाइल वर आपला पिक्चर किंवा कोणाचा पण पिक्चर जोडू शकतात. याच्यामुळे इतर व्यक्ती ना ओळखण्यास मदत होईल.
५. आपल्या अकाऊंट ची माहिती जोडणे
फेसबुक अकाऊंट बनांच्या वेळी तुम्ही तुमची कोणतीही माहिती ॲड करू शकले नाही किंवा तुम्हाला काही ॲड करायचे असेल त तुम्ही प्रोफाइल वर जाऊन तुमची माहिती ॲड करू शकतात.
६. बदल केलेले असेल ते सेव करा
तुम्ही केलेले सगळे बदल प्रोफाइल वर दिसण्यासाठी पेज वर दिलेल्या save वर क्लिक करा. अशाप्रकारे तुमचे फेसबुक अकाऊंट तयार झाले आहे आता तुम्ही काही मित्र जोडू शकतात.
Tags:
फेसबुक
how to use facebook
फेसबुक कसे वापरावे
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.