नमस्कार मित्रानो आज तुम्हाला शिकायला भेटणार आहे आपल्या Android मोबाईल वरून GIF मेसेज एक मेसेज सारखं पाठवा. GIF ही एक छोटे फोटो असतो हे तुम्ही तुमच्या मित्राला हस्वण्यासाठी पाठऊ शकतात. जर तुम्ही एक GIF डाऊनलोड केली आहे त्याला तुम्ही मेसेज सोबत जोडून पाठऊ शकता. (how to send gif messages on Android | Android वर GIF संदेश कसा पाठवावा)

१. टेक्स्ट मेसेज मध्ये GIF जोडणे

मेसेज ॲप्लिकेशन ओपन करा हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअर वर भेटून जाईल. निळ्या बॅकग्राऊंड मध्ये एक व्हाइट कलर च बबल असतो.

जर तुमच्याकडे नसेल मेसेज ॲप तर तुम्ही गुगल वरुन डाऊनलोड करू शकतात.

how to send gif messages on Android | Android वर GIF संदेश कसा पाठवावा
how-to-send-messeges-on-android-source-socialmedia

२. प्लस आयकॉन वर दाबा

हा आयकॉन तुम्हाला ॲपच्या खालच्या साईड ला भेटून जाईल. याच्यावर एक सफेद कलर चा + साइन बँक आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक स्क्रीन ओपन होईल तिथे तुम्हाला एक कॉन्टॅक्ट सिलेक्ट करायला सांगेल.

how to send gif messages on Android | Android वर GIF संदेश कसा पाठवावा

३. एक कॉन्टॅक्ट सिलेक्ट करा

जर आपल्याला एक नवीन संदेश पाठव्याचा असेल तर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधून एक नंबर सिलेक्ट करा नाहीतर 'To' फील्ड वर जाऊन एक नंबर टाईप करा.

how to send gif messages on Android | Android वर GIF संदेश कसा पाठवावा

४. + वर क्लिक करा

मेसेज ची टेक्स्ट फील्ड चे लेफ्ट साइड वर प्लस साइन + वर वळतुकर क्लिक करा.

how to send gif messages on Android | Android वर GIF संदेश कसा पाठवावा

५. इमेज आयकॉन वर क्लिक करा

आपल्या फोन मधून इमेज सिलेक्ट करण्यासाठी. या इमेज आयकॉन वर आपलयाला क्लिक करायला लागेल.

how to send gif messages on Android | Android वर GIF संदेश कसा पाठवावा

६.  गॅलरी वर क्लिक करा

गॅलरी वर क्लिक केल्यानंतर त्या GIF फाईल का सिलेक्ट करा ज्याला आपण डाऊनलोड केले होते.

how to send gif messages on Android | Android वर GIF संदेश कसा पाठवावा

७. आपली GIF सिलेक्ट करा

 ज्या पण GIF ला आपल्याला पाहायचे आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ती GIF मेसेज सोबत जोडून जाईल. तुम्हाला टेक्स्ट इमेज च्या प्रिव्ह्यू  इमेज मध्ये ती GIF दिसेल. तुम्हाला प्रेव्ह्यू विंडो मध्ये ऍनिमेशन प्ले होताना दिसेल पाठवण्यापूर्वी तुम्ही ते पाहू शकेल म्हणून दिसते.

how to send gif messages on Android | Android वर GIF संदेश कसा पाठवावा

८. Send वर क्लिक करा

हा मेसेजच्या उजव्या साईडल पेपर एअरप्लेन आयकॉन आहे. याच्यामुळे एनीमटेड GIF इमेज टेक्स्ट मेसेज मध्ये सेंड होऊन जाईल.

how to send gif messages on Android | Android वर GIF संदेश कसा पाठवावा

Tags:

how to send gif on android

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने