भारत सरकार ने १ मार्च पासून लसीकरण देण्याचं काम सुरू केले आहे आणि हे Vaccine सर्वासाठी गवर्नमेंट च्या वेबसाईट वर मोफत असणार आहे. त्या साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचं गरज आहे. ते स्टेप बाई स्टेप मराठी मध्ये इथे सांगणार आहे.(कोरोना नोंदणी लसिकरण, कोरोना नोंदणी महाराष्ट्र,कोरोना लस रजिस्ट्रेशन)

how to register for covid vaccine in marathi  | कोविड लस रजिस्ट्रेशन | कोरोना लस रजिस्ट्रेशन
covid-vaccination-photosource- cowin website

1. सर्वप्रथम cowin vaccine गुगल मध्ये टाका सर्वप्रथम जी वेबसाईट येईल (https://www.cowin.gov.in/home) त्याच्यावर क्लिक करा.

how to register for covid vaccine in marathi  | कोविड लस रजिस्ट्रेशन | कोरोना लस रजिस्ट्रेशन

2. त्याच्यावर गेल्यानंतर  थोडे खाली या तिथे तुम्हाला Register By Yourself वर क्लिक करा.

how to register for covid vaccine in marathi  | कोविड लस रजिस्ट्रेशन | कोरोना लस रजिस्ट्रेशन

3. त्याच्यानंतर नवीन पेज ओपन होईल तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून सुरवात करायची आहे. Get Otp वर क्लिक करून आपल्याला एक OTP नंबर येईल.

how to register for covid vaccine in marathi  | कोविड लस रजिस्ट्रेशन | कोरोना लस रजिस्ट्रेशन

4. आपल्याला OTP नंबर इथे टाकायचा आहे आणि आपल्याला Verify म्हणायचे आहे.

how to register for covid vaccine in marathi  | कोविड लस रजिस्ट्रेशन | कोरोना लस रजिस्ट्रेशन

5. त्याच्यानंतर Register For Vaccination पेज ओपन होईल तिथे आपलयाला आपले ओळख पत्र आधारकार्ड किंवा इतर काही टाकू शकतात.

how to register for covid vaccine in marathi  | कोविड लस रजिस्ट्रेशन | कोरोना लस रजिस्ट्रेशन

6. Register वर क्लिक केल्यानंतर Account Details नावाचं पेज ओपन होईल. आपण एका नंबर ला बरेच जनाचे रजिस्टर करू शकतात.

how to register for covid vaccine in marathi  | कोविड लस रजिस्ट्रेशन | कोरोना लस रजिस्ट्रेशन

7. Shedule appointment वर क्लिक केल्यानंतर इथे आपण आपल्या शहराचे, राज्याचे नाव टाकून सर्च वर क्लिक करा.

how to register for covid vaccine in marathi  | कोविड लस रजिस्ट्रेशन | कोरोना लस रजिस्ट्रेशन

8. त्याच्यानंतर तुम्ही जवळचे सेंटर निवडून Book वर क्लिक करून तुम्ही Vaacine साठी  Appointment बुक करू शकतात.

how to register for covid vaccine in marathi  | कोविड लस रजिस्ट्रेशन | कोरोना लस रजिस्ट्रेशन

हे जरूर वाचा:

TAGS:

how to 
information

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने