खालील पद्धत फॉलो करा | how to join whatsapp group without invitation:

how to join whatsapp group without an invitation | बिना निमंत्रण शिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कसे सामील होऊ शकता?
how-to-join-whatsapp-group-without-invitation-photosource-socialmedia

1. Google Play store ओपन करा: 

गूगल प्ले चा आयकॉन तुम्हाला होम स्क्रीन वर,ॲप ड्रॉवर मध्ये किंवा सर्च केल्यावर सापडेल.

how to join whatsapp group without an invitation | बिना निमंत्रण शिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कसे सामील होऊ शकता?
how-to-join-whatsapp-group-without-invitation

2. Group for joining टाईप करुन सर्च करा: 

तुम्हाला ॲपच्या विंडोच्या वरच्या भागामध्ये एक सर्च बार ऑप्शन दिसेल. सर्च केल्यावर तुम्हाला एक लिस्ट दिसेल 'group for joining' तिसऱ्या पार्टी च ॲप आहे. तुम्ही वेबवर बिना सर्च केल्याशिवाय या ॲप च्या मदतीने तुम्ही पब्लिक व्हॉट्सॲप ग्रुप शोधू शकतात. Rehmani soft ने या ॲप का बनवले आहे.

हे जरूर वाचा:

ई पास महाराष्ट्र रजिस्ट्रेशन | ई पास नोंदणी महाराष्ट्र

how to join whatsapp group without an invitation | बिना निमंत्रण शिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कसे सामील होऊ शकता?
how-to-join-whatsapp-group-without-invitation

3. Install वर क्लिक करा: 

या ॲप ला तुमच्या अँड्रॉइड मोबाईल वर इंस्टॉल करण्यास काही वेळ लागेल. 

how to join whatsapp group without an invitation | बिना निमंत्रण शिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कसे सामील होऊ शकता?
how-to-join-whatsapp-group-without-invitation

4. group for joining उघडा: 

या ॲप च आयकॉन दिसायला असे दिसते जस की चार लोके एकत्र बसले आहे.  तुम्हाला हे आयकॉन होम स्क्रीन वर, ॲप ड्रॉवर किंवा सर्च केल्यावर भेटून जाईल.

how to join whatsapp group without an invitation | बिना निमंत्रण शिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कसे सामील होऊ शकता?
how-to-join-whatsapp-group-without-invitation

5. तुम्हाला जो ग्रुप जॉईन करायचा आहे त्या ग्रुप वर क्लिक करा: 

आपल्याला त्या ग्रुप च्या चैट  जॉइन करण्याच्या invitation लिंक सोबत व्हॉट्सॲप वर घेऊन जाईल.

how to join whatsapp group without an invitation | बिना निमंत्रण शिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कसे सामील होऊ शकता?
how-to-join-whatsapp-group-without-invitation

6. Join chat वर क्लिक करा: 

हे आपल्याला व्हॉट्सॲप च्या खालच्या भागामध्ये राईट साईडच्या कॉर्नर मध्ये दिसेल.

हे जरूर वाचा:

google pay वर तुम्ही आत्ता आपल्या मागच्या वर्षाचा खर्च पाहू शकतात

Tags:

how to join whatsapp group without invitation

how can i join whatsapp group without invite

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने