नारळ पाणी एक खूप स्वादिष्ट आणि फायदेकरक फळ आहे. (how to drink cocoonut water | नारळ पाणी कसे प्या)

पायरी

१. नारळ ला झाडावरून तोडावे:

नारळ ल दोन किंवा तीन वेळा ओढल्याने किंवा फिरवल्याने   ते तुटून जाईल.

how to drink coconut water | नारळ पाणी कसे प्यावे?
how-to-drink-coconut-water-photosource-socialmedia

२. एक चाकू घ्या आणि नारळाला वरतून दोन किंवा तीन वेळा कापावे

याच्यामुळे पक्ष्याचा शेन आणि दुसरे घाण असेल नारळावर ती साफ होऊन जाईल. तसा पाहिले तर नारळ हे एक वेळा मध्ये तुटत नाही. याला तोडण्यासाठी एक किंवा दोन वेळा चाकू ने कापायला लागते.

how to drink coconut water | नारळ पाणी कसे प्यावे?
how-to-drink-coconut-water-1

हे जरूर वाचा: 

आयुष्यभर दात निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

३. जिथून नारळ कापले आहे तिथून एक छिद्र करावे

जिथून तुम्ही छिद्र केले आहे तिथून आपण नारळ पाणी पिऊ शकतात.

how to drink coconut water | नारळ पाणी कसे प्यावे?
how-to-drink-coconut-water-2

४. नारळ च पाणी पिऊन घ्या

नारळ च पाणी तुम्ही ग्लास मध्ये टाकून पिऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये एक पुरणी टाकून पिऊ शकतात.

how to drink coconut water | नारळ पाणी कसे प्यावे?
how-to-drink-coconut-water-3

हे जरूर वाचा:

Tags:

how to drink coconut water

how to drink coconut water stranded deep


Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने