google pay now show how much money you spent in year | google pay वर तुम्ही आत्ता आपल्या मागच्या वर्षाचा खर्च पाहू शकतात, gpay
google-pay-photosource-socialmedia

google pay now show how much money you spent in year: 

Spotify सारख्या सेवानी वार्षिक तपासणी ला लोकप्रिय बनवले आहे. आता बऱ्याच कंपनी ने इअर इन रिविव च चलन ला स्विकारले आहे. Google च ऑनलाईन प्लॅटफॉर्म google pay किंवा gpay च नाव या यादी मध्ये शामिल झाले आहे. आपण आता google pay मध्ये 2020 च्या समर ला पाहू शकतात. या मध्ये google pay वर सर्व माहिती दिली गेली आहे. हे पण सांगितले गेले आहे की तुम्ही मागच्या वर्षी किती पैसा खर्च केला होता.

हे जरूर वाचा:

बिना निमंत्रण शिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कसे सामील होऊ शकता?


Google Pay कशी आपली मदत करू शकते-


Google Pay च्या मुख्य पानावर वर्ष तपासणी च विकल्प दिसेल. हे तुमच्या चालू देवाण घेवाण सुचीच्या वरती राहील. जसा की तुम्ही या पर्याय ला निवडता तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही Google Pay शी तुम्ही किती वेळेपासून वापरत आहे.


• या प्रकारे तुम्हाला वेगळ्या कार्डणे खूप काही सांगितले जाईल. या कार्ड च्या साह्याने तुम्हाला सांगितले जाईल तुम्ही ॲप च्या माध्यमाने भुगतान करून कोणत्या लोकल व्यवसाय ची मदत केली आहे. याच्याऊ तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही मागच्या महिन्यात किती खर्च केला होता.


• या प्रकारे एक कार्ड मध्ये सांगितले जाईल की तुम्ही किती मित्रा सोबत बोलणे केले आहे.


• तुम्ही मागच्या वर्षी gpay च्या माध्यमातून किती देवाण घेवाण केली आहे.


• कार्ड च्या माध्यमातून तुम्ही हे पण जाणू शकता तुम्हाला पूर्ण वर्षात किती कॅशबॅक भेटला आहे.


• शेवटच्या कार्ड मध्ये तुम्हाला सांगितले जाईल की तुम्ही या वर्षी google pay च्या साह्याने किती पैसे खर्च केले आहे.


• याच्याबरोबर इथे तुम्हाला वर्षाच्या प्रत्येक महिन्याचे एक ग्राफ दिसेल याच्याने आपलयाला माहिती पडेल की तुम्ही कोणत्या महिन्यात किती खरच केला होता.


• हा डाटा १९ डिसेंबर २०२० तुमच्या गतिविधि वर आधारित आहे. याच्यानंतर खर्च केलेले पैसे ला याच्यात सामिल नाही करणार.

हे जरूर वाचा:

वन प्लस 9 मोबाईल भारतामध्ये लाँच


Tags:

google pay

gpay

टेक्नॉलॉजी

technology

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने