ई पास असा काढा |  e pass maharashtra apply online travel pass covid19.mhpolice.in (how to register for E pass in maharashtra)

how to register for E pass in maharashtra | ई पास महाराष्ट्र रजिस्ट्रेशन | ई पास नोंदणी महाराष्ट्र
e-pass-maharashtra-photosource-socialmedia

शुक्रवारी महाराष्ट्र पोलिस ने e pass सिस्टीम विषयी सांगितले जर कोणाला राज्यामध्ये किंवा राज्याच्या बाहेर फिरायचे असेल तर त्यांना e pass काढणे गरजेचे आहे. e pass हे फक्त वयकतीत कारणासाठी आणि emergency साठी वापरू शकतात.

महाराष्ट्र राज्य सरकारने गुरुवरीत रात्री घोषणा केली की कडक निर्बंध लावले फिरायला, ऑफिस मध्ये, लग्न सभारभ मध्ये फक्त २५ लोके राहतील आणि २ तासात सगळे कार्यक्रम पूर्ण करायला लागतील. सध्या महाराष्ट्र कोरोना व्हायरस मुळे खूप त्रस्त झाले आहे त्या कारणामुळे महाराष्ट्र ने कडक निर्बंध लावले आहे बुधवार पासून.

महाराष्ट्र पोलीस ने सांगितलें ही e pass ची सेवा तुम्ही फक्त अपयातकलीन वेळेवर वापरू शकतात. 

हे जरूर वाचा: 


असे तुम्ही e pass mahrashtra online registration करू शकतात. 

  • तुम्हाला पोलिस च्या ऑफिसियल वेबसाईट वर जावे लागेल e pass maharashtra online registration काढण्यासाठी  

           https://covid19.mhpolice.in/

  • वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही e pass maharashtra online registration साठी apply करू शकता


  • दुसऱ्या पानावर तुम्ही शहर नीवडू शकतात जिथे तुम्हाला प्रवास करायचा आहे.

हे जरूर वाचा:

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने