Online vaccine registration: लस नोंदणी कशी करावी ?
![]() |
covid-19-vaccine-registration |
• सगळ्यात पहिले आपल्याला Vaccine नोंदणी साठी या Website वर जायचे आहे
• याच्यानंतर तुम्हाला Vaccine for registration ची विंडो दिसेल त्या वर क्लिक करा.
• त्याच्यानंतर Register बटनवर वर क्लिक करा
• एका मोबाईल नंबर वर तुम्ही 4 जनाचे लसी करनासाठी नोंदणी करू शकतात
• त्यासाठी तुम्ही Add Member वर क्लिक करून त्याची माहिती आधार कार्ड किंवा इतर त्याची माहिती भरू शकता.
• त्यानंतर तुम्ही पिनकोड किंवा आपल्या शहराचे नाव टाकून लसी करणासाठी Appointment Book करू शकतात.
• कोरोना लस नोंदणी
हे जरूर वाचा:
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.