covaxin vaccine price reduced to ₹ 400 per dose | covaxin वॅक्सीन आता 400 रुपयेला भेटणार
covaxin-vaccine-photosource-socialmedia

Coronavirus:
Bharat Biotech कंपनी खूप चिंताग्रस्त आहे सध्या भारत हा खूप चिंताजनक कोरोना व्हायरस क्या परिस्थितीतल्या समोर जात आहे. Covaxin चे मेकर नी सांगितले.

New Delhi: भारत Biotech कंपनी ने Covaxin चे दर कमी केले 400 रुपये ला राज्य सरकारला. कोरोना व्हायरसच्या covaxin vaccine ची कीमंत खासगी हॉस्पिटल ला 1200 रुपयेला भेटेल पर डोस.

हे जरूर वाचा:

मुकेश अंबानी यांनी कोरोना फाईटसाठी आपल्या रिफायनरीजमधून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन पाठवले

आजची घोषणा सिरम ने काल आपल्या vaccine ची किंमत कमी केल्यानंतर भारत बायोटेक कंपनी ने आज त्याच्या vaccine ची किंमत कमी केली. काल आदर पूनावला सिरम चे मालक नी covishield ची किंमत 300 रुपये ला केली. 

Vaccine च्या किंमत वरून खूप दिवसापासून चर्चा होत होती आणि याला मोठा मुद्दा बनवला गेला होता जेव्हा दोन्ही कंपनी ने आपले दर घोषित केले होते. काही पॉलिटिकल नेत्यांनी Vaccine फ्री करावी अशी मागणी केली आहे. दोन्ही कंपनी ला सांगितले आहे कोटी मध्ये vaccine ची निर्मिती करावी.

हे जरूर वाचा:

भारतासाठी रशियाची स्पुतनिक V लसची किंमत खूप महाग आहे

भारत बायोटेक कंपनी ने खूप चिंता व्यक्त केली होती सध्या भारत हा कोरोना व्हायरस शी लढा करत आहे. आम्ही समजू शकतो हॉस्पिटल सध्या खूप सामना करत आहे अशा परिस्थितीशी  त्या साठी आम्ही covaxin चे दर 400 रुपये केले आहे प्रत्येक डोस साठी राज्य सरकारला.

Tags:

covaxin

covaxin price

covishield

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने