Amazonbsics Fire Tv Edition:

Amazonbsics Fire Tv Edition,amazonbasics tv specifications,amazonbasics fire tv edition review,amazonbasics fire tv edition 32 inch
amazonbasics-fire-tv-edition-photosource-socialmedia

भारतामधे स्मार्ट टीव्ही चा बाजार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अमेझॉन द्वारा इथे पहिला इंडिया स्मार्ट टीव्ही केला गेला आहे. तसा पाहिले तर Amazonbasics Fire Tv हा एक स्मार्ट टीव्ही आहे. Amazonbasics पाहिले पण भारतामध्ये बरेच प्रकारचे उत्पादन लाँच केले आहे.

Amazonbasics Fire Tv Edition हा स्मार्ट टीव्ही ५५ इचं चा आहे आणि याचे Resolution ४k  बाकी वर्जन ५० इंच चे असेल. याला फक्त Amazon च्या वेबसाईट वरून खरेदी करू शकतात.

हे जरूर वाचा:

वन प्लस 9 मोबाईल भारतामध्ये लाँच 


Amazonbasics Fire Tv Edition टीव्ही ची किमंत:

  • Amazonbasics fire Tv Edition चे इतर टीव्ही किमंती सोबत बरोबरी केली तर ५० इंच मॉडेल ची किमंत २९,९९९ रुपये आहे आणि हा ५५ इंच स्मार्ट टीव्ही ३४,९९९ रुपये मध्ये उपलब्ध असेल. हे दोन्ही टीव्ही अमेझॉन च्या वेबसाईट वर उपलब्ध राहील.


Amazontvbasics Fire Tv Basics टीव्ही चे फिचर्स:

  • Amazonbasics Fire Tv Edition फिचर्स च बोलायचे असेल तर या स्मार्ट टीव्ही मध्ये अल्ट्रा एचडीआर ला सपोर्ट उपलब्ध आहे. स्क्रीन LED आहे  यांच्यात डॉल्बी व्हिजन सपोर्ट केले गेले आहे. Display ६०Hz रिफ्रेश रेट सोबत येतो आणि टीव्ही मध्ये इनबिल्ट स्पीकर आहे आणि हे स्पीकर Dolby Atmos ला  सपोर्ट करतात.
  • Amazonbasics या स्मार्ट टीव्ही मध्ये १.९GHz क्वाड कोर Almogic ९ पिढीच इमेजिंग इंजिन आहे. कनेक्टिविटी साठी यांच्यात २.० आणि ३.० च पोर्ट आहे.
हे जरूर वाचा:

  • Amazonbsics Fire Tv  Edition अमेझॉन च्या व्हाइस असिस्टंट अलेक्सा सपोर्ट सोबत येणार आणि तुम्ही आपल्या आवडत्या संगीत आणि आवडत्या मलिकाना फक्त व्हाइस कमांड चा उपयोग करून विचारू शकता.

  • रिमोटकंट्रोल प्राईम विडिओ, नेतप्लिक्स आणि अमेझॉन म्युझिक या ऑनलाइन प्लॅटफॉर्म सोबत येते. या रिमोट मध्ये अलेक्सा व्हाइस सर्च साठी एक माईक पण आहे.

  • अमेझॉन इंडिया पॅनल वर १ वर्षाची वॉरंटी आणि अतिरिक्त १ वर्षाची अजून वॉरंटी देत आहे. अमेझॉन मोबाईल सेवा द्वारे तुम्हाला installation दिले जाईल.

Tags:

alexa voice

amazonbasics FireTv Edition

amazonbasics fire tv edition review

amazonbasics tv specifications


Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने