NEET 2020 चा रिजल्ट डिक्लेयरनीट 2020 चा रिझल्ट डिक्लेअर शोएब आफताब याचा ऑल इंडिया लेव्हल फर्स्ट रँक व महाराष्ट्रातून आशिष जाणते यांचा पहिला नंबर...
न्यू दिल्ली 16 ऑक्टोबर: 99.99% पर्सेंट घेऊन ओरिसा चा शोएब आफताब हा पहिला क्रमांकावर ऑल इंडिया लेव्हल नीट 2020 ला आला आहे. महाराष्ट्रातून आशिष जाते याचा पहिला नंबर आला आहे. आशिष ला 99% पडले. या परीक्षेला एकूण 15,97,435 विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं होते. यापैकी 13,66,945 विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. यामध्ये 7,71,500 विद्यार्थी परीक्षेला पास झाले.
 |
Shoeib aftab | Ashish jante |
Result Card
Neet cut off 2020
UR: 720-147
OBC: 146-113
SC: 146-113
ST: 146-113
UR/EWS & PH: 146-129
OBC & PH: 128-113
SC & PH: 128-113
ST & PH:. 128-113
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.