महेंद्रसिंग धोनीच्या मुलीला झीवाला चक्क बलात्काराची धमकी ! News || Itsmarathi.com
Mahendra singh Dhoni's daughter Ziva gets rape threats for CSK poor performence in IPL.
![]() |
महेंद्रसिंग धोनीची मुलगी झीवाला आयपीएलमधील सीएसके च्या खराब कामगिरीबद्दल बलात्काराची धमकी
भारतात महिला सुरक्षेचा प्रश्न आधीच अतिशय गंभीर आहे. मात्र नुकतीच आलेली ही बातमी अतिशय चक्रावून टाकणारी आहे. कारण एका व्यक्तीने अशी धमकी कोण्या सामान्य व्यक्तीला नव्हे तर चक्क झीवाला अर्थात महेंद्रसिंग धोनीची मुलीला दिली आहे.
IPL च्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या एका सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला चांगला परफॉर्मन्स दाखवता आला नाही म्हणून महेंद्रसिंग धोनीला त्याच्या छोट्या मुली झीवा बद्दल विकृत धमक्या सोशल मीडियावर आल्या आहेत.
अश्यातच एका विकृत व्यक्तीने धोनीच्या मुलीला झिवाला बलात्काराची धमकी दिली आहे .
ही धमकी जरी मनातला राग व्यक्त करण्यासाठी दिली गेलेली असली तरी यातून त्या व्यक्तीची मानसिकता नक्कीच दर्शविते. भारतीय समाजमन जरी क्रिकेट बद्दल विशेष आस्था बाळगत असले तरी याचा अर्थ असा होत नसतो की तुम्ही एखाद्या क्रिकेटर च्या मुलीबद्दल अशा प्रकारचे वक्त्यव्य करावं.
या अश्या पोस्ट/ कमेंट्स समाजातून डिस्कार्ड झालेली विकृत व्यसनी माणसं लोकांचं Attention मिळविण्यासाठी मुद्दाम टाकतात.
यावरून सर्व समाजच विकृत झाला आहे आणि त्यास राजकारण जबाबदार आहे असा विचार करणं चुकीचं आहे. इतरांनी आपल्याला येन केन प्रकारेन प्रसिद्धी द्यावी हाच त्या मनोरुग्णासाठी इगो सुखावणारा विषय होऊ शकेल. Better, Neglect and Kill...!
महेंद्रसिंग धोनीच्या पाठीशी सर्व समाज आहे !
अश्या मनोविकृत व्यक्तीचा पोलीस समाचार घ्यायला हवा !
धोनीच्या घराला संरक्षण पण देण्यात आलं आहे
![]() |
dhoni house अशाच जलद अपडेट्स करीता itsmarathi.com ला नक्की भेट देत रहा! दररोज गुगल वर सुद्धा itsmarathi टाकायला विसरायचं नाही हां...!! |
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.